Ferfar #48285 · सातारा
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 90/1
- Talathi
- रधुनाथ भावलाल काजे
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026
लिहुन देणार:-
सचिन मधुकर वायबसे प्लॉट न 29 रा. सातारा(खाता क्रमांक 3135592) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 90/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0112 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0112 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सुनिता प्रकाश चौधरी प्लॉट नं 29, (खाता क्रमांक :-3138382)गट/सर्व्हे क्रमांक 90/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0112 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9491 दिनांक 30/09/2025 प्रमाणे रक्कम रुपये 10,40,000/- नुसार खरेदीने घेतला अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.