सातबारा Watch

← सातारा

Ferfar #48289 · सातारा

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
99
Talathi
रधुनाथ भावलाल काजे
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026 घोषणापत्राची नोंद ग्लोबल इन्फ्रा बिल्डर अँड डेव्हलपर तर्फे प्रोप्रायटर अजीम शेखलाल शेख यांनी विनंती अर्ज, घोषणापत्र सादर केल्यावरून त्यांनी मौजे सातारा गट नं. 99 मधील 5 व 8 क्षेत्र 0.0475 हे.आर.चौ.मी. मध्ये त्यांनी खलीलप्रमाणे घोषणापत्र केले. 1) ग्लोबल इन्फ्रा बिल्डर अँड डेव्हलपर तर्फे प्रोप्रायटर अजीम शेखलाल शेख फ्लॅट नं 101 क्षेत्र 24.00 चौ.मी . 2) ग्लोबल इन्फ्रा बिल्डर अँड डेव्हलपर तर्फे प्रोप्रायटर अजीम शेखलाल शेख फ्लॅट नं 102 क्षेत्र 24..00 चौ.मी . 3) ग्लोबल इन्फ्रा बिल्डर अँड डेव्हलपर तर्फे प्रोप्रायटर अजीम शेखलाल शेख फ्लॅट नं 103 क्षेत्र 23.00 चौ.मी . 4) ग्लोबल इन्फ्रा बिल्डर अँड डेव्हलपर तर्फे प्रोप्रायटर अजीम शेखलाल शेख फ्लॅट नं 104 क्षेत्र 24..00 चौ.मी . 5) ग्लोबल इन्फ्रा बिल्डर अँड डेव्हलपर तर्फे प्रोप्रायटर अजीम शेखलाल शेख फ्लॅट नं 401 क्षेत्र 24.00 चौ.मी . 6) ग्लोबल इन्फ्रा बिल्डर अँड डेव्हलपर तर्फे प्रोप्रायटर अजीम शेखलाल शेख फ्लॅट नं 402 क्षेत्र 24..00 चौ.मी . 7) ग्लोबल इन्फ्रा बिल्डर अँड डेव्हलपर तर्फे प्रोप्रायटर अजीम शेखलाल शेख फ्लॅट नं 403 क्षेत्र 23.00 चौ.मी. 8) ग्लोबल इन्फ्रा बिल्डर अँड डेव्हलपर तर्फे प्रोप्रायटर अजीम शेखलाल शेख फ्लॅट नं 404 क्षेत्र 24.00 चौ.मी 9) ग्लोबल इन्फ्रा बिल्डर अँड डेव्हलपर तर्फे प्रोप्रायटर अजीम शेखलाल शेख फ्लॅट नं 501 क्षेत्र 24.00 चौ.मी 10)ग्लोबल इन्फ्रा बिल्डर अँड डेव्हलपर तर्फे प्रोप्रायटर अजीम शेखलाल शेख फ्लॅट नं 502 क्षेत्र 24.00 चौ.मी 11)ग्लोबल इन्फ्रा बिल्डर अँड डेव्हलपर तर्फे प्रोप्रायटर अजीम शेखलाल शेख फ्लॅट नं 503 क्षेत्र 23.00 चौ.मी 12) ग्लोबल इन्फ्रा बिल्डर अँड डेव्हलपर तर्फे प्रोप्रायटर अजीम शेखलाल शेख फ्लॅट नं 504 क्षेत्र 24.00 चौ.मी असून त्याचा दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील घोषणापत्र क्रमांक 3021 दिनांक 16/03/2024, रोजी नोंदविलेले नुसार घोषणापत्राची नोंद घेण्यात आली. अर्ज, घोषणापत्राची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली. व तसेच खालीलप्रमाणे खरेदीखतानुसार नोंद लिहुन देणार:- ग्लोबल इन्फ्रा बिल्डर अँड डेव्हलपर तर्फे प्रोप्रायटर अजीम शेखलाल शेख फ्लॅट नं 501 (खाता क्रमांक 3128553) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 99, लागवडीयोग्य क्षेत्र 0.00.24 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.00.24 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार :- अस्मा बेगम तनवीर शेख फ्लॅट नं 501 (खाता क्रमांक :- 3138401) गट/सर्व्हे क्रमांक 99, लागवडीयोग्य क्षेत्र 0.00.24 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9572 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 16,00,000/- नुसार खरेदीने घेतला अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.