Ferfar #48302 · सातारा
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 88
- Talathi
- रधुनाथ भावलाल काजे
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026
लिहुन देणार:-
समीरखॉन अमीर खॉ पठाण प्ला न 136/137/138 रा. सातारा(खाता क्रमांक 15063) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 88, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0143 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0036 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सरोज कुमार वर्मा पिता लालता प्रसाद वर्मा रो हाऊस नं 3 , (खाता क्रमांक :-3138405)गट/सर्व्हे क्रमांक 88 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0036 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4533 दिनांक 24/06/2019 प्रमाणे रक्कम रुपये 20,00,000/- नुसार व छत्रपती संभाजीनगर महानगरपालीका यांचेकडील नियमितकरण परवाना क्रमांक 1622/2026-27 फाईल क्रमांक 1054 दिनांक 04/09/2026 व चलन क्रमांक 3138 दिनांक 27/07/202 रुपये 44100 भरले नुसार खरेदीने घेतला अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.