सातबारा Watch

← सातारा

Ferfar #48304 · सातारा

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
103
Talathi
रधुनाथ भावलाल काजे
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026 लिहुन देणार:- सचिन प्रभाकर भुजबळ ,रूपाली संतोष भुजबळ यांचे प्रभात हाइट्स फ्लॅट नं 4 रा. सातारा(खाता क्रमांक 3136468) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 103, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0043 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0043 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अनिकेत पुरुषोत्तम संगवई ,स्वराली अनिकेत संगवई फ्लॅट नं 4 , (खाता क्रमांक :-3138407)गट/सर्व्हे क्रमांक 103 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0043 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10037 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 30,00,000/- नुसार खरेदीने घेतला अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.