सातबारा Watch

← सातारा

Ferfar #48338 · सातारा

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
90/1
Talathi
रधुनाथ भावलाल काजे
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 लिहुन देणार:- प्रमोद शंकरराव गरूडे प्लॉ नं. 17, 18 रा. सातारा(खाता क्रमांक 15263) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 90/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0232 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0116 हे.आर.चौ.मी . हे त्यांनी लिहुन घेणार : कोकणे कान्हु डोकरू प्लॉट नं 17 , (खाता क्रमांक :-3138433)गट/सर्व्हे क्रमांक 90/1 क्षेत्र 0.0116 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5412 दिनांक 24/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10,10,000/- नुसार व छत्रपती संभाजीनगर महानगरपालीका यांचेकडील नियमितकरण परवाना क्रमांक 208/2023-24 फाईल क्रमांक 2362 दिनांक 29/05/2023 व चलन क्रमांक 9890 दिनांक 24/01/2022 रुपये 306136 भरले नुसार खरेदीने घेतला अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.