Ferfar #48340 · सातारा
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 105
- Talathi
- रधुनाथ भावलाल काजे
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
भटू शंकर पाटील प्लॉट नं 22 रा. सातारा(खाता क्रमांक 3138210) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 105, क्षेत्र 0.0222 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0222 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
किरण गंगाराम भोजराज ,श्रुती किरण भोजराज प्लॉट नं 22 , (खाता क्रमांक :-3138435)गट/सर्व्हे क्रमांक 105 क्षेत्र 0.0222 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11726 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 26,75,000/- नुसार खरेदीने घेतला अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.