सातबारा Watch

← सातारा

Ferfar #48341 · सातारा

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
4
Talathi
रधुनाथ भावलाल काजे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहुन देणार:- पुष्पा बाळकृष्ण पारखे (खाता क्रमांक :- 13783 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 4 हक्कसोड लिहुन घेणार:- निखिल समीर पारखे , लता समीर पारखे , साहील समीर पारखे प्लॉट न 13/1 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 यांचे कडील दस्त क्रमांक 14842 दिनांक 13/12/2025 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.अर्ज व नोंदणीकृत हाक्कसोडपत्र प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.