Ferfar #48366 · सातारा
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 103
- Talathi
- रधुनाथ भावलाल काजे
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार:-
मे श्री साईनाथ डेव्हलपर्स तर्फे पार्टनर नंदकिशोर रामकिशनजी झंवर व निलेश दिनेशचंद्र गट्टानी एच यु एफ तर्फे कर्ता निलेश दिनेशचंद्र गट्टानी फ्लॅट नं 204 रा. सातारा(खाता क्रमांक 3136413) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 103, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0025 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0025 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
किरण संतोष अहिरे ,संतोष भगवान अहिरे फ्लॅट नं 204 , (खाता क्रमांक :-3138459)गट/सर्व्हे क्रमांक 103 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0025 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5582 दिनांक 28/08/2018 प्रमाणे रक्कम रुपये 20,00,000/- नुसार खरेदीने घेतला अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.