सातबारा Watch

← सातारा

Ferfar #48373 · सातारा

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
57
Talathi
रधुनाथ भावलाल काजे
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- मे आदिनाथ डेव्हलपर्स तर्फे भागीदार अतुल सुरेशचंद कासलीवाल,शैलेश झुंबरलाल रावका,आनंद विजयकुमार पाटणी यांचे मु आम व स्वत: स्वत:शैलेश झुंबरलाल रावका/कासलीवाल साई आदिनाथ मॅजेस्टिक विंग बी फ्लॅट नं 404 रा. सातारा (खाता क्रमांक 3136907) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 57, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0037 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0037 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : ज्योतीर्मोय जगदीश दत्ता ,रोहिणी जोतीर्मोय दत्ता विंग बी फ्लॅट नं 404 (खाता क्रमांक :-3138465) गट/सर्व्हे क्रमांक 57 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0037 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11775 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 63,90,000/-नुसार खरेदीने घेतला अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.