Ferfar #48393 · सातारा
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 16
- Talathi
- रधुनाथ भावलाल काजे
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
लिहुन देणार:-
करीमखान मोहिद्दीनखान पठाण शॉप नं.1 रा. सातारा(खाता क्रमांक 3137920) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 16, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0005 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0005 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
योगेश महादू भामरे शॉप नं 1 , (खाता क्रमांक :-3138471)गट/सर्व्हे क्रमांक 16 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0005 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9061 दिनांक 20/08/2024 प्रमाणे रक्कम रुपये 10,51,000/- नुसार खरेदीने घेतला अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.