सातबारा Watch

← सातारा

Ferfar #48395 · सातारा

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
90/2
Talathi
रधुनाथ भावलाल काजे
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026 लिहुन देणार:- अजय बापुराव विश्वंभरे ,दिशा अजय विश्वंभरे फ्लॅट न इ 2 रा. सातारा(खाता क्रमांक 3127072) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 90/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0046 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0046 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : विशाल दिनकर बागडे फ्लॅट नं ई 2 , (खाता क्रमांक :-3138473)गट/सर्व्हे क्रमांक 90/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0046 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 215 दिनांक 05/01/2024 प्रमाणे रक्कम रुपये 35,25,000/- नुसार खरेदीने घेतला अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.