सातबारा Watch

← सातारा

Ferfar #48425 · सातारा

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
77
Talathi
रधुनाथ भावलाल काजे
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- निखिल प्रफुल जेधे तर्फे जीपीए धारक प्रफुल नानासाहेब जेधे तर्फे जीपीए धारक व विकासक मराठवाडा कन्स्ट्रक्शन प्रा .लि. संचालक प्रमोद हरी खैरनार यांच्या तर्फे कबुली जवाब देणार संतोष बालचंद चव्हाण ग्रीन स्पेस रेसिडेन्सी फ्लॅट नं A3-102 रा. सातारा(खाता क्रमांक 3135314) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 77, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0048 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0048 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अझीझ अहमद खान ,फरहीन अझीझ खान बिल्डींग ए 3 फ्लॅट नं 102, (खाता क्रमांक :-3138500)गट/सर्व्हे क्रमांक 77 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0048 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3794 दिनांक 20/05/2022 प्रमाणे रक्कम रुपये 24,50,000/- नुसार खरेदीने घेतला अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.