सातबारा Watch

← सातारा

Ferfar #48427 · सातारा

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
82
Talathi
रधुनाथ भावलाल काजे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया लिहून घेणार : अशपाकखान शब्बीरखान पठाण यांनी सर्व्हे क्रमांक : 82 तपशिल : दिनांक 15/10/2020 रोजीचा सेंट्रल बँक ऑफ इंडिया, समर्थनगर औरंगाबाद यांचा बोजा रो-हाऊस नंबर डी-1 ज्योती बिल्डर्स तर्फे अशफाक खान शब्बीर खान पठाण ,संजय शिवनारायण शर्मा ,यांचे नावे रक्कम रुपये 9500000/- कर्ज - 34075 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.