Ferfar #48452 · सातारा
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 90/2
- Talathi
- रधुनाथ भावलाल काजे
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
लिहुन देणार:-
अशोक कन्स्ट्रक्शन तर्फे प्रोपरायटर श्री प्रसाद अशोक खोचे प्लॉट न 8 रा. सातारा(खाता क्रमांक 3112195) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 90/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0162 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0034 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सुजाता सुबोध शिंदे फ्लॅट नं 103, (खाता क्रमांक :-3138516)गट/सर्व्हे क्रमांक 90/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0034 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9668 दिनांक 30/12/2022 प्रमाणे रक्कम रुपये 20,20,000/- नुसार खरेदीने घेतला अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.