Ferfar #48462 · सातारा
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 38
- Talathi
- रधुनाथ भावलाल काजे
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026
लिहुन देणार:-
इद्रीसखान वाहेदखान प्लॉट 69 रा. सातारा(खाता क्रमांक 33350) या सामाईक खात्यातील यांचे अविभक्त हिस्सा क्षेत्र 58.50 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
शाहेद खान वाहेद खान पठाण प्लॉट नं 69 , (खाता क्रमांक :-3138528)गट/सर्व्हे क्रमांक 38 लागवडीयोग्य क्षेत्र 58.50 चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8804 दिनांक 10/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15,00,000/- नुसार खरेदीने घेतला अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.