Ferfar #48481 · सातारा
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 33
- Talathi
- रधुनाथ भावलाल काजे
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
सय्यद रिशाखत मशकुर प्लॉट नं 84 व 85 रा. सातारा(खाता क्रमांक 3134755) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 33, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0112 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
मोहम्मद जुनैदउद्दीन मोहम्मद सिराजुद्दीन फारुकी प्लॉट नं 85 , (खाता क्रमांक :-3138558)गट/सर्व्हे क्रमांक 33 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11847 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8,10,000/- नुसार खरेदीने घेतला अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.