सातबारा Watch

← सातारा

Ferfar #48482 · सातारा

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
33
Talathi
रधुनाथ भावलाल काजे
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- सय्यद रिशाखत मशकुर प्लॉट नं 84 व 85 रा. सातारा(खाता क्रमांक 3134755) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 33, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0112 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : परवेज याकुब खान प्लॉट नं 84 , (खाता क्रमांक :-3138559)गट/सर्व्हे क्रमांक 33 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11846 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8,10,000/- नुसार खरेदीने घेतला अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.