Ferfar #48495 · सातारा
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 84
- Talathi
- रधुनाथ भावलाल काजे
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
जितेंद्र जगन्नाथ शिंदे ,नितीन जगन्नाथ शिंदे प्लॉट न 44 रा. सातारा(खाता क्रमांक 3130056) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 84, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0140 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0140 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
आम्रपाली सुधाकर बोर्डे ,सुमित अशोक जोगदंडे प्लॉट नं 44 , (खाता क्रमांक :-3138574)गट/सर्व्हे क्रमांक 84 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0140 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10067 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 11,00,000/- नुसार व छत्रपती संभाजीनगर महानगरपालीका यांचेकडील नियमितकरण परवाना क्रमांक 3747/2025 फाईल क्रमांक 3771 दिनांक 08/10/2025 व चलन क्रमांक 28934 दिनांक 18/08/2025 रुपये 191440 भरले नुसार खरेदीने घेतला अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.