सातबारा Watch

← सातारा 2

Ferfar #48036 · सातारा 2

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
177
Talathi
रामेश्वर पंढरीनाथ पेहेरकर.
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 इच्छापत्र / मृत्युपत्र लिहुन ठेवणार:- विठ्ठल रंगनाथ नगरकर प्लॉट नं 34 हे दि.20/08/2017 रोजी मयत झाले असून यांच्या नावे मौजे सातारा 2 येथील गट नं 177 मध्ये (खाता क्र.8153) क्षेत्र 0.0210 हे.आर.चौ.मी हा त्यांचा असलेला संपूर्ण हिस्सा त्यांनी मृत्युपुर्वी नोंदणीकृत इच्छापत्र दस्त क्रमांक 1362/2012, दुय्यम निबंधक औरंगाबाद-6 दिनांक 04/04/2012 नुसार विठ्ठल रंगनाथ नगरकर प्लॉट नं 34 यांचे क्षेत्र 210.00 चौ.मी हे त्यांनी नामे सतीश नारायण कुलकर्णी यांच्या नावे करण्यात यावे असे इच्छापत्र मध्ये लिहुन ठेवलेले आहे करिता नोंदणीकृत इच्छापत्र / मृत्युपत्रा आधारे नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.