सातबारा Watch

← सातारा 2

Ferfar #48039 · सातारा 2

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
132
Talathi
रामेश्वर पंढरीनाथ पेहेरकर.
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026 लिहुन देणार:- शफिया बेगम शेख बादशाहा प्लॉट नं 10 (खाता क्रमांक 8638) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 132, क्षेत्र 0.0112 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 10 ए चे क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी(55.50 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : वहाब रज्जाक शेख ,शोहेब वहाब शेख ,समिना वहाब शेख प्लॉट नं 10 ए (खाता क्रमांक :-19406)गट/सर्व्हे क्रमांक 132 क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी(55.50 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7666 दिनांक 07/08/2025 प्रमाणे रक्कम रुपये 2600000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.