सातबारा Watch

← सातारा 2

Ferfar #48043 · सातारा 2

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
224
Talathi
रामेश्वर पंढरीनाथ पेहेरकर.
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026 लिहुन देणार:- ज्ञानेश्वर आसाराम नरोडे ,रामेश्वर आसाराम नरोडे (खाता क्रमांक 13559) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 224, ग्य क्षेत्र 0.1774 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 1 चे क्षेत्र 110.250 चौ.मी असून रोड कव्हर्ड 3.694 चौ.मी वजा करून विक्री क्षेत्र 0.0107 हे.आर.चौ.मी(106.556 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : कांचन राहुल तोगे प्लॉट नं 1 (खाता क्रमांक :-19410)गट/सर्व्हे क्रमांक 224 क्षेत्र 0.0107 हे.आर.चौ.मी(106.556 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10579 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.