Ferfar #48055 · सातारा 2
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 136
- Talathi
- रामेश्वर पंढरीनाथ पेहेरकर.
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026
लिहुन देणार:-
रामेश्वर गंगाधरराव कुंभार ,संदीप रामदास लिंगायत दुकान नं 5 व 6 (खाता क्रमांक 18628) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 136, क्षेत्र 0.0018 हे.आर.चौ.मी पैकी शॉप नं 3 चे क्षेत्र 8.73 चौ.मी व शॉप नं 4 चे क्षेत्र 8.71 चौ.मी असे एकूण क्षेत्र 0.0018 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
रामेश्वर गंगाधरराव कुंभार ,संदीप रामदास लिंगायत दुकान नं 3 व 4 (खाता क्रमांक 18629) गट/सर्व्हे क्रमांक 136, क्षेत्र 0.0018 हे.आर.चौ.मी पैकी शॉप नं 5 चे क्षेत्र 8.02 चौ.मी व शॉप नं 6 चे क्षेत्र 10.16 चौ.मी असे एकूण क्षेत्र 0.0018 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अभिषेक संजयकुमार पाटणी ,ज्योती संजयकुमार पाटणी ,तेजस संजयकुमार पाटणी शॉप नं 3.4.5 व 6 ,मयुर संजय पाटणी (खाता क्रमांक :-19413)गट/सर्व्हे क्रमांक 136 क्षेत्र 0.0036 हे.आर.चौ.मी(35.62 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11970 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9800000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.