Ferfar #48065 · सातारा 2
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 224
- Talathi
- रामेश्वर पंढरीनाथ पेहेरकर.
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026
लिहुन देणार:-
नेहा निर्मलकुमार वेलंगी (खाता क्रमांक 4105) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 224, क्षेत्र 0.3833 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 50 चे क्षेत्र 0.0078 हे.आर.चौ.मी(78.05 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
योगेश गोपीचंद चव्हाण प्लॉट नं 50 (खाता क्रमांक :-19427)गट/सर्व्हे क्रमांक 224 क्षेत्र 0.0078 हे.आर.चौ.मी(78.05 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9962 दिनांक 05/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.