Ferfar #48109 · सातारा 2
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 146
- Talathi
- रामेश्वर पंढरीनाथ पेहेरकर.
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
लिहुन देणार:-
अल्पना संजय कदम प्लॉट न 6 (खाता क्रमांक 769) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 146, क्षेत्र 0.0180 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0180 हे.आर.चौ.मी(180.00 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
खलील रफिक कुरेशी ,खान मोहम्मद कैफ गफ्फार प्लॉट नं 6 (खाता क्रमांक :-19478)गट/सर्व्हे क्रमांक 146 क्षेत्र 0.0180 हे.आर.चौ.मी(180.00 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12113 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.