सातबारा Watch

← सातारा 2

Ferfar #48120 · सातारा 2

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
218
Talathi
रामेश्वर पंढरीनाथ पेहेरकर.
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- रामेश्वर अप्पासाहेब वाकडे ,सुरेखा रामेश्वर वाकडे प्लॉट न 13 (खाता क्रमांक 14917) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 218, क्षेत्र 0.0205 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0205 हे.आर.चौ.मी(205.425 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अभिजित दिगंबर राठोड प्लॉट नं 13 (खाता क्रमांक :-19489)गट/सर्व्हे क्रमांक 218 क्षेत्र 0.0205 हे.आर.चौ.मी(205.425 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10757 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2260000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.