Ferfar #48122 · सातारा 2
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 218
- Talathi
- रामेश्वर पंढरीनाथ पेहेरकर.
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
लिहुन देणार:-
नाजेर मोईनोद्दीन देशमुख प्लॉ न 12 (खाता क्रमांक 3832) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 218, क्षेत्र 0.0125 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 12 चे क्षेत्र 126.90 चौ.मी असून रोड कव्हर्ड मध्ये गेलेले क्षेत्र 1.94 चौ.मी वजा करता विक्री क्षेत्र 0.0125 हे.आर.चौ.मी(124.960 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
नेहा सुरेश बेदमुथा ,मिनाक्षी जगदेव नाईक ,विजय दत्तोपंत मानवतकर प्लॉट नं 12 (खाता क्रमांक :-19491)गट/सर्व्हे क्रमांक 218 क्षेत्र 0.0125 हे.आर.चौ.मी(124.960 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2529 दिनांक 07/06/2011 प्रमाणे रक्कम रुपये 210000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.