Ferfar #48199 · सातारा 2
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 200
- Talathi
- रामेश्वर पंढरीनाथ पेहेरकर.
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
एस आर डेव्हलपर्स तर्फे भागीदार शिवाजी किसन गोसावी,रजनीकांत पुंजाजी दिवेकर प्लॉट न 21 (खाता क्रमांक 15829) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 200, क्षेत्र 0.0076 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 21 वर बांधीव रो बंगलो नं 21 चे क्षेत्र 0.0076 हे.आर.चौ.मी(76.65 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
कमलेश पांडुरंग कांबळे रो बंगलो नं 21 (खाता क्रमांक :-19509)गट/सर्व्हे क्रमांक 200 क्षेत्र 0.0076 हे.आर.चौ.मी(76.65 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1781 दिनांक 18/03/2025 प्रमाणे रक्कम रुपये 3750000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.