सातबारा Watch

← सातारा 2

Ferfar #48210 · सातारा 2

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
180
Talathi
रामेश्वर पंढरीनाथ पेहेरकर.
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- मधुकर लिंबाजी चव्हाण (खाता क्रमांक 5705) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 180, क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 7 चे क्षेत्र 64.957 चौ.मी व प्लॉट नं 8 चे क्षेत्र 65.917 चौ.मी व प्लॉट नं 9 चे क्षेत्र 66.466 चौ.मी व प्लॉट नं 10 चे क्षेत्र 66.967 चौ.मी व प्लॉट नं 11 चे क्षेत्र 67.792 चौ.मी व प्लॉट नं 12 चे क्षेत्र 68.717 चौ.मी असे सहा प्लॉट चे एकूण क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी(400.269 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी संमती देणार :-निलेश मधुकर चव्हाण,मयूर मधुकर चव्हाण लिहुन घेणार : मे.सनराईज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तर्फे शेख निसार शेख गुलाब प्लॉट नं 7.8.9.10.11 व 12 (खाता क्रमांक :-19521)गट/सर्व्हे क्रमांक 180 क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी(400.269 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12541 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3510000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.