सातबारा Watch

← सातारा 2

Ferfar #48211 · सातारा 2

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
218
Talathi
रामेश्वर पंढरीनाथ पेहेरकर.
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- सर्जेराव एकनाथ साबळे (खाता क्रमांक 9963) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 218, क्षेत्र 0.1259 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 14 चे क्षेत्र 89.100 चौ.मी व प्लॉट नं 15 चे क्षेत्र 89.100 चौ.मी असे दोन्ही प्लॉट चे एकूण क्षेत्र 0.0178 हे.आर.चौ.मी(178.02 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : फैसल फिरोज खान पठाण प्लॉट नं 14 (खाता क्रमांक :-19522)गट/सर्व्हे क्रमांक 218 क्षेत्र 0.0089 हे.आर.चौ.मी(89.100 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी फैसल फिरोज खान पठाण प्लॉट नं 15 (खाता क्रमांक :-19523)गट/सर्व्हे क्रमांक 218 क्षेत्र 0.0089 हे.आर.चौ.मी(89.100 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11208 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1900000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.