Ferfar #48212 · सातारा 2
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 218
- Talathi
- रामेश्वर पंढरीनाथ पेहेरकर.
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
सर्जेराव एकनाथ साबळे (खाता क्रमांक 9963) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 218, क्षेत्र 0.1259 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 16 चे क्षेत्र 89.100 चौ.मी व प्लॉट नं 17 चे क्षेत्र 89.100 चौ.मी असे दोन्ही प्लॉट चे एकूण क्षेत्र 0.0178 हे.आर.चौ.मी(178.02 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
मोबीन मुश्ताक खान पठाण प्लॉट नं 16 , (खाता क्रमांक :-19524)गट/सर्व्हे क्रमांक 218 क्षेत्र 0.0089 हे.आर.चौ.मी(89.100 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
मोबीन मुश्ताक खान पठाण प्लॉट नं 17 , (खाता क्रमांक :-19525)गट/सर्व्हे क्रमांक 218 क्षेत्र 0.0089 हे.आर.चौ.मी(89.100 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11209 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1900000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.