Ferfar #48213 · सातारा 2
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 218
- Talathi
- रामेश्वर पंढरीनाथ पेहेरकर.
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
सर्जेराव एकनाथ साबळे (खाता क्रमांक 9963) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 218, क्षेत्र 0.1259 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 18 चे क्षेत्र 89.100 चौ.मी व प्लॉट नं 19 चे क्षेत्र 96.029 चौ.मी असे दोन्ही प्लॉट चे एकूण क्षेत्र 0.0185 हे.आर.चौ.मी(185.129 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अल्तमश अशफाक खान पठाण प्लॉट नं 18 (खाता क्रमांक :-19526)गट/सर्व्हे क्रमांक 218 क्षेत्र 0.0089 हे.आर.चौ.मी(89.100 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
अल्तमश अशफाक खान पठाण प्लॉट नं 19 (खाता क्रमांक :-19527)गट/सर्व्हे क्रमांक 218 क्षेत्र 0.0096 हे.आर.चौ.मी(96.029 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11207 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.