सातबारा Watch

← सातारा 2

Ferfar #48222 · सातारा 2

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
170
Talathi
रामेश्वर पंढरीनाथ पेहेरकर.
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- पंडीत समिंदर ढगे ,मंगेश श्रीमंत कनसे प्लॉट नं 15 (खाता क्रमांक 18096) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 170, क्षेत्र 0.0122 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 15 वर बांधीव रो हाऊस नं 2 चे क्षेत्र 0.0061 हे.आर.चौ.मी(61.05 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : आनंद गणेश तोडकर ,संजीवनी गोरख काळे रो हाऊस नं 2 (खाता क्रमांक :-19537)गट/सर्व्हे क्रमांक 170 क्षेत्र 0.0061 हे.आर.चौ.मी(61.05 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9715 दिनांक 30/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.