Ferfar #48223 · सातारा 2
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 147
- Talathi
- रामेश्वर पंढरीनाथ पेहेरकर.
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : अभ्युदय को ऑप बँक लि शाखा स्टेशन रोड औरंगाबाद
लिहून देणार :मेघेश सत्यनारायण गटला,लास्या मेघेश गटला रो हाऊस नं 2 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 यांचेकडील दस्त क्रमांक 10794 दिनांक 07/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 147 क्षेत्र 73.62 चौ.मी वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक अभ्युदय को ऑप बँक लि शाखा स्टेशन रोड यांचेकडील पत्र क्रमांक 2025-26 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.