Ferfar #48224 · सातारा 2
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 150
- Talathi
- रामेश्वर पंढरीनाथ पेहेरकर.
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
हक्कसोड पत्र लिहून देणार :–
सुमनबाई पुंजाराम लघाने,राजेंद्र पुंजाराम लघाने,अर्चना रविंद्र सोनुने यांनी मौजे सातारा 2 येथील गट नं.150 मधील वारसाने आलेला मालकी हक्कातील फेर क्रमांक 33469 क्षेत्र 0.0156 हे.आर चौ.मी,नुसार वडिलोपार्जित वारसाने आलेली वारस नोंद हक्कसोड दस्त क्र.7902 दि.08/12/2021 दु.नि.छत्रपती संभाजीनगर 6 त्यांनी,
हक्कसोड पत्र लिहून घेणार :-
संजय पुंजाराम लघाने,सुनिल पुंजाराम लघाने यांच्या हक्कात सोडून दिले आहे,अर्ज व दस्त आलेवरून नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.