सातबारा Watch

← सातारा 2

Ferfar #48250 · सातारा 2

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
224
Talathi
रामेश्वर पंढरीनाथ पेहेरकर.
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026 लिहुन देणार:- परमेश्वर आसाराम नरोडे (खाता क्रमांक 4207) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 224, क्षेत्र 0.1787 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 14 चे क्षेत्र 0.0074 हे.आर.चौ.मी(73.750 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : रुबी नंदलाल चौधरी प्लॉट नं 14 (खाता क्रमांक :-19547)गट/सर्व्हे क्रमांक 224 क्षेत्र 0.0074 हे.आर.चौ.मी(73.750 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10389 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 925100 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.