Ferfar #48276 · सातारा 2
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 149
- Talathi
- रामेश्वर पंढरीनाथ पेहेरकर.
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
अव्दिक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तर्फे प्रो प्रा आकाश रामनाथ व्यवहारे प्लॉट नं 60 (खाता क्रमांक 804) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 149, क्षेत्र 0.0068 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 60 वर बांधीव रो हाऊस नं आर 2 चे क्षेत्र 0.0068 हे.आर.चौ.मी(67.284 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
किशोर गंगाधर गीते ,ज्योती किशोर गीते रो हाऊस नं आर 2 (खाता क्रमांक :-19563)गट/सर्व्हे क्रमांक 149 क्षेत्र 0.0068 हे.आर.चौ.मी(67.284 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1937 दिनांक 24/02/2023 प्रमाणे रक्कम रुपये 4410000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.