Ferfar #45751 · सातारा 3
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-05-11
- Objection until
- 2026-05-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 247
- Talathi
- गंगा कडूबा जगताप
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/05/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/05/2026
मनिषा मनिष कल्याणकर यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे सातारा 3 येथील गट नं.247 क्षेत्र 0.1500 आर मध्ये एक स्वतंत्र नवीन विहीर खोदली आहे,स्थानिक स्थळ पहाणी,पंचनामा करून विहिरीची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.