Ferfar #46370 · सातारा 3
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 345
- Talathi
- गंगा कडूबा जगताप
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026
लिहुन देणार:-
मनु अंबादासराव सोमवशी प्लॉट नं 15 व 16 (खाता क्रमांक 1746) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 345, क्षेत्र 0.0929 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0929 हे.आर.चौ.मी(929.7 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
संमती देणार :- चैतन्य अंबादास सोमवंशी
लिहुन घेणार :
नदीम अब्दुल रहीम खान ,नवीद अब्दुल रहीम खान प्लॉट नं 15 व 16 (खाता क्रमांक :-5462)गट/सर्व्हे क्रमांक 345 क्षेत्र 0.0929 हे.आर.चौ.मी(929.7 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10208 दिनांक 12/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 12000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.