सातबारा Watch

← सातारा 3

Ferfar #46377 · सातारा 3

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
315
Talathi
गंगा कडूबा जगताप
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026 लिहुन देणार:- प्रतिभा घनश्याम माहोरे प्लॉट न 979 (खाता क्रमांक 1405) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 315, क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी(92.93 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : गणेश उत्तम राठोड प्लॉट नं 979 (खाता क्रमांक :-5484)गट/सर्व्हे क्रमांक 315 क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी(92.93 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9528 दिनांक 01/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.