Ferfar #46380 · सातारा 3
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 295
- Talathi
- गंगा कडूबा जगताप
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026
लिहुन देणार:-
फैजल फेरोज खान पठाण प्लॉट नं 7,8,9,13 व 14 (खाता क्रमांक 5290) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 295,क्षेत्र 0.0289 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 7 चे क्षेत्र 0.0124 हे.आर.चौ.मी(124.500 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
शरद आण्णा औताडे प्लॉट नं 7 (खाता क्रमांक :-5487)गट/सर्व्हे क्रमांक 295 क्षेत्र 0.0124 हे.आर.चौ.मी(124.500 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10237 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1072000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.