सातबारा Watch

← सातारा 3

Ferfar #46384 · सातारा 3

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
346
Talathi
गंगा कडूबा जगताप
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026 लिहुन देणार:- सहकारी ग़ह निर्मार्ण संस्था ,सुधाकर नगर पोलिस अधिकारी व कर्मचारी चे सभासद ज्ञानोबा नरहरी मुंढे(खाता क्रमांक 4512) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 346, क्षेत्र 0.1582 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0186 हे.आर.चौ.मी(185.87 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : विजय कचरु म्हैसमाळे ,विनायक कचरु म्हैसमाळे प्लॉट नं 508 (खाता क्रमांक :-5489)गट/सर्व्हे क्रमांक 346 क्षेत्र 0.0186 हे.आर.चौ.मी(185.87 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4168 दिनांक 07/10/2020 प्रमाणे रक्कम रुपये 1100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.