Ferfar #46393 · सातारा 3
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 293
- Talathi
- गंगा कडूबा जगताप
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026
लिहुन देणार:-
राजु तुकाराम राठोड ,लहु तुकाराम राठोड ,विलास तुकाराम राठोड ,शिवाजी तुकाराम राठोड (खाता क्रमांक 4493) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 293, क्षेत्र 0.2107 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 16 चे क्षेत्र 99.500 चौ.मी पैकी रोड राउंडिंग क्षेत्र 2.470 चौ.मी वजा करता क्षेत्र 0.0097 हे.आर.चौ.मी(97.030 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
जयश्री सचिन नंनवरे प्लॉट नं 16 ,सचिन प्रल्हाद नंनवरे (खाता क्रमांक :-5496)गट/सर्व्हे क्रमांक 293 क्षेत्र 0.0097 हे.आर.चौ.मी(97.030 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10437 दिनांक 20/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 780000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.