सातबारा Watch

← सातारा 3

Ferfar #46396 · सातारा 3

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
342
Talathi
गंगा कडूबा जगताप
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अर्जदार सुनिल अशोक अमीन यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे सातारा 3 येथील जमीन गट नं 342 मध्ये यापूर्वी फेरफार क्र.29309 नुसार खरेदीखता आधारे फेर झाला असून खरेदीखता नुसार लिहून घेणार सुनिल अशोक अमीन,अखिल फजले अब्बास यांनी प्लॉट नं 56 क्षेत्र 279.07 चौ.मी खरेदी केले आहे,परंतु आज रोजी ऑनलाईन 7/12 मध्ये सुनील अशोक अमोल प्लॉट नं 56 क्षेत्र 279.00 चौ.मी असे दिसून येत आहे,करिता खरेदीखता नुसार अर्जदार यांचे नाव सुनिल अशोक अमीन,अखिल फजले अब्बास संयुक्त घेऊन त्यांच्या नावे प्लॉट नं 56 क्षेत्र 279.00 चौ.मी करण्यात येते,करिता अर्ज व खरेदीखताची प्रत आल्यावरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली,जी मंजुरीस्तव सादर.