सातबारा Watch

← सातारा 3

Ferfar #46400 · सातारा 3

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
346
Talathi
गंगा कडूबा जगताप
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026 लिहुन देणार:- सहकारी ग़ह निर्मार्ण संस्था ,सुधाकर नगर पोलिस अधिकारी व कर्मचारी (खाता क्रमांक 4512) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 346, क्षेत्र 0.1582 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 478 चे क्षेत्र 0.0186 हे.आर.चौ.मी(185.85 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : शेषराव शामराव भवटे प्लॉट नं 478 (खाता क्रमांक :-5501)गट/सर्व्हे क्रमांक 346 क्षेत्र 0.0186 हे.आर.चौ.मी(185.85 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी सुधाकरनगर पोलिस अधिकारी व कर्मचारी सहकारी गृह निर्माण संस्था यांचे नोंदणी क्र.अेजीडी/अेजीडी/एचएसजी/टीओ 1087/01 30/08/2001 ,नाहरकत प्रमाणपत्र,प्लॉट वाटप प्रमाणपत्र,ग्रामपंचायत सातारा कार्यालय पत्र,नोंदणीचे प्रमाणपत्र,शेअर्स सर्टिफिकेट,तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका नियमितीकरणाचा दाखला परवाना क्र.2479/2026-27 दि.25/09/2026 फाईल क्र.4471/05.09.2026 आलेवरून सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.