सातबारा Watch

← सातारा 3

Ferfar #46432 · सातारा 3

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
308
Talathi
गंगा कडूबा जगताप
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:- बालाजी लक्ष्मण जाधव प्लॉट न 304 (खाता क्रमांक 1592) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 308, क्षेत्र 0.0049 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0049 हे.आर.चौ.मी(49.372 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : शुभम गोकुळ गांगे प्लॉट नं 304 (खाता क्रमांक :-5517)गट/सर्व्हे क्रमांक 308 क्षेत्र 0.0049 हे.आर.चौ.मी(49.372 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7985 दिनांक 28/08/2024 प्रमाणे रक्कम रुपये 2500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.