सातबारा Watch

← सातारा 3

Ferfar #46450 · सातारा 3

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
346
Talathi
गंगा कडूबा जगताप
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026 लिहुन देणार:- विकास गोरख लाखे प्लॉट नं 27 (खाता क्रमांक 5447) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 346, क्षेत्र 0.0185 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 27 अ चे क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी(92.75 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : आसमा वाहेद शेख प्लॉट नं 27 अ ,वाहेद युनूस शेख (खाता क्रमांक :-5523)गट/सर्व्हे क्रमांक 346 क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी(92.75 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11574 दिनांक 18/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.