Ferfar #18550 · देवळाई
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2025-06-12
- Objection until
- 2025-06-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 48
- Talathi
- एम.ए.मुळे
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
हक्कसोड पत्र लिहून देणार :- रूमशद मुस्तफा शेख उर्फ रूमशद जफर शेख यांनी मौजे. देवळाई ता. जि.छत्रपती संभाजीनगर येथील सर्वे/गट नं 48 मध्ये त्यांचा संपूर्ण अविभक्त क्षेत्र 0.8500 हे.आर.चौ.मी. व पोट क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी
हक्कसोड पत्र लिहून घेणार :- शेख हुसेन शेख जाफर यांना दुय्यम निबंधक औरंगाबाद -6 यांचेकडील हक्कसोड पत्र दस्त क्र 5137 दिनांक 20/05/2025 विनामोबदला हक्कासोड दिलेवरून नोंद घेण्यात आली.