Ferfar #8166 · बाळापुर
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 136
- Talathi
- राहुल दिलीप वाघचौरे
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026
लिहुन देणार:-
एसएम बिल्डर्स आणि डेव्हलपर्स तर्फे प्रो.प्रा शेख मोबीन शेख नूर मोहम्मद रो हाऊस नं.1 (खाता क्रमांक 7854) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 136, क्षेत्र 0.0086 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0086 हे.आर.चौ.मी(86.175 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अनिता अशोक पवार रो हाऊस नं 1 (खाता क्रमांक :-8869)गट/सर्व्हे क्रमांक 136 क्षेत्र 0.0086 हे.आर.चौ.मी(86.175 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9666 दिनांक 03/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.