सातबारा Watch

← बाळापुर

Ferfar #8178 · बाळापुर

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
138
Talathi
राहुल दिलीप वाघचौरे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लि. लिहून घेणार : समाधान विठ्ठलराव गोसावी यांनी सर्व्हे क्रमांक : 138 तपशिल : दिनांक 07/11/2024 रोजी शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लि. चा समाधान विठ्ठलराव गोसावी फ्लॅट नं L 08 यांच्या नावे र.रु.1496790/- कर्ज. - 6793 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लि. यांचेकडील पत्र व नोंदणीकृत रिलीज डीड दस्त क्रमांक 11087/2026 दिनांक 07/10/2026 दुय्यम निबंधक छत्रपती संभाजीनगर 3 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करण्यात आला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.