Ferfar #8189 · बाळापुर
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 136
- Talathi
- राहुल दिलीप वाघचौरे
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
एसएम बिल्डर्स आणि डेव्हलपर्स तर्फे प्रो.प्रा शेख मोबीन शेख नूर मोहम्मद रो हाऊस नं.2 (खाता क्रमांक 7855) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 136, क्षेत्र 0.0062 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0062 हे.आर.चौ.मी(62.55 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
दिलीप शिवाजी जाधव ,वर्षा बाबासाहेब राठोड रो हाऊस नं 2 (खाता क्रमांक :-8885)गट/सर्व्हे क्रमांक 136 क्षेत्र 0.0062 हे.आर.चौ.मी(62.55 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10810 दिनांक 01/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.